केभोना.
भीषण. भडका उडालेल्या ज्वाळा बघून पोटात तुटलं.
कोल्हापूरकर आणि कलाप्रेमी म्हणून दु:ख झालं.
सर्वार्थानं वैभवशाली ऐतिहासिक इमारतीचं अतोनात नुकसान झालंय.
आयुष्यात पहिल्यांदा रंगमंचावर, पूर्ण लांबीच्या संगीत नाटकात, तेही लीड रोलमध्ये आणि नाट्यपदांसह, 'केभोना'त उभं राहायला मिळालं ही भाग्याची गोष्ट. हा बंध वैयक्तिक आहे. अशा वाईट घटना घडल्यावर त्या आठवणी आणखी मोलाच्या होऊन बसतात.
No comments:
Post a Comment