कसं लाख मोलाचं बोलतोय!
अशी पिढी तयार करणं ही आपली जबाबदारी आहे.
सध्या गाळ साचून आटत चाललेल्या विहिरी उपसून खाली दबल्या गेलेल्या सामंजस्य, सांभाळून घेणं, दुसऱ्याच्या मतांबद्दल आदर या मूलभूत गोष्टींच्या तुरट्या पुन्हा पुन्हा फिरवत पाणी निवळशंख करून वापरायला काढणं अत्यावश्यक आहे.
https://www.facebook.com/reel/1795367257677279
No comments:
Post a Comment