म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, May 3, 2024

 चैत्रगौरीचं हळदीकुंकू

झुलणारी गौर, कोरलेल्या फळांची आरास, मोगरा, पन्हं, कैरीची डाळ, भिजवलेले हरभरे, गुलाबपाणी, अत्तरं, ठेवणीतल्या साड्या, प्रसन्न चेहरे आणि हसण्याखिदळण्याची एकमेकांत गुंफलेली सुगंधी गजबज - उन्हाळा सुसह्य करणारी.
चित्रकार - दीनानाथ दलाल


No comments:

Post a Comment