म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, May 5, 2024

 नोटा हा पर्याय खोटा

त्यात तुमचाच तोटा
सरकार कुणाचंही असलं तरी शासकीय यंत्रणा एवढा अवाढव्य खर्च करतेय, माणसं राबवतेय. तो वाया जाऊ देणं आपल्याला परवडणारं नाही. नोटा वापरून परिस्थितीत काहीच फरक पडणार नाही. तुका म्हणे त्यातल्या त्यात कुणाला तरी निवडा, पण नकाराधिकार हा पर्याय असू शकत नाही.
नोटाचा अतिवापर झाल्यास पुन्हा निवडणुका घेण्यासाठी तेवढीच प्रक्रिया, कष्ट, पैसा लागेल. तेव्हाही रिंगणात किती उमेदवार निवडून देण्याजोगे असतील याची खात्री कुणीच देऊ शकत नाही. काय असेल तो निकाल ज्या त्या वेळीच लावणे योग्य!
No to NOTA (None Of The Above)

No comments:

Post a Comment