चैत्र-पालवी
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Sunday, May 5, 2024
कृपया सर्वांनी मतदान करावे, टाळू नये.
परिस्थिती बदलावर अहमहमिकेने नुसत्या चर्चा करून भागणार नाही. ती बदलायला आफ्रिकेतला कुणी काका यायचा नाही की आपण खाटल्यावर बसून राहून देव ते सत्कर्म करणार नाही.
आपल्यासाठीची हालचाल आपणच करायला हवी.
#मतदान2024
#voting2024
#Elections2024
#निवडणूक
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment