म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, December 17, 2024

 डाळ तांदळाची हरीभरी खिचडी, सोया चंक्स, भोकराचं लोणचं आणि हिवाळी उन्हं

हरंभरं - हिरव्या पाठीची मुगाची डाळ, तुरीचे दाणे, मटार, मेथी, पुदिना, कोथिंबीर, कढीलिंब, हिरवी मिरची
रेसिप्यांची लाखो रिळं मन लावून बघून आधी भानावर मग मूळपदावर येऊन फ्रिजमध्ये असलेलं हाताशी लागलेलं सगळं एकत्र घुसडून बाराची वेळ यशस्वीपणे टळवून आत्माराम शांत करणे.

No comments:

Post a Comment