म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, December 26, 2024

 प्रिय Ushaprabha Page उषाताई, ८२व्या वाढदिवसाच्या तुम्हाला उदंड शुभेच्छा

🌿🌳🤗
गोळेसरांच्या वर्गात तुमची सहाध्यायी असणं, पर्यावरण वर्ग चालवताना तुमची सहकारी असणं, तुमचा उत्तम सहवास आणि गाढ स्नेह लाभणं ही फार आनंदाची गोष्ट आहे.


No comments:

Post a Comment